माढा विधानसभा मतदार संघात शिवतेजसिंहाची प्रचंड क्रेझ
महर्षि डिजीटल न्यूज/ ऍड.रणजीत भोसले
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकि मध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून निवडणुक लढवलीले मा.धैर्यशिल राजसिंह मोहिते पाटिल हे प्रचंड मतांनी निवडून आले व त्यांनी भारतीय जनता पार्टी व विरोधकांना आपले माढा लोकभेत व प्रामुख्याने सोलापुर जिल्हात मोहिते पाटिल घराण्याचे वर्चस्व दाखवून दिले.
हि निवडणुक खर्या अर्थाने जनतेने हातात घेतली होती आणि यात मोहिते पाटिल यांनी विजय खेचुन आणला. या निवडणुकित मोहिते पाटिल परिवारातील सर्वच सदस्यांनी प्रत्येक विधान सभा मतदार संघात चांगले काम केले.
प्रामुख्याने माढा विधानसभा अंतर्गत मा.शिवतेजसिंह मोहिते पाटिल हे या निवडणुकित माढा विधानसभेतील प्रत्येक गावात व लोकांन पर्यत पोहचून त्यांना धैर्यशिल मोहिते पाटिल यांचे पाठिमागे उभ राहण्याची विंनंती केली आणि माढ्यातील जनतेने खुद आमदार बबन शिंदे त्यांचे आमदार संजय शिंदे यांच न ऐकता मा. शिवतेजसिंह यांच्या शब्दाला मान दिला. माढा लोकसभेचे उमदेवार धैर्यशिल मोहिते पाटिल यांना तब्बल 52000 हजार मत्ताधिक्यांच लिड दिल. या विजया मध्ये मा.शिवतेजसिंह मोहिते पाटिल यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि यांच माध्यमातुन माढा विधानसभेतील तरुण हे शिवतेजसिंह यांच्या नेतृत्वावर ईतके भारावलेत कि त्यांनी येणारी विधानासभा माढ्यातुन मा.शिवतेजसिंह मोहिते पाटिल यांनी लढवावी अशी ईच्छा व्यक्त केली आहे. या निमित्तांने शिवतेजसिंह मोहिते पाटिल यांची तरुणांन मध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे.
काहि दिवसांपुर्वी माढ्यात वादळी वारा व पाऊसा मुळे शेतकर्याचे खुप मोठे नुकसान झाले होते. आशा वेळी शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठि ते शेतकर्याच्या बांधावर गेले व अधिकारी यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्या व नुकसान ग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठि प्रयत्न करणार असल्याच सांगीतल.
माढ्यातील पंचक्रोशीतील प्रत्येकांच्या सुख दु:खात ते सहभागी होत आहेत. लोकांन मध्ये जाण त्यांची आपुलकिणे विचारपुस करण तरुणांना एकञ करून त्यांना योग्य दिशा देण्याच काम शिवतेजसिंह करीत असल्याच पाहिला मिळतय. नक्किच यंदा माढा विधानसभेला जनतेतून उठाव होईल व मा.शिवतेजसिंह मोहिते पाटिल यांना विधानसभा लढविण्यास भाग पाडतील आणि तसले झाल्यास ते नक्किच आपला करिश्मा कामातून दाखवतील हा विश्वास जनतेला वाटतोय एवढ माञ नक्कि आहे.