Uncategorized
धनगर समाजाच्या वतीने लोणंद येथे रस्ता रोको
महर्षि डिजीटल न्यूज
लोणंद / किरण खरात
पंढरपूर येथे सुरू असलेल्या एसटी आरक्षण बजावणीसाठी राज्यव्यापी आमरण उपोषणा जाहीर पाठिंबा म्हणून सकल धनगर समाज खंडाळा तालुक्याच्या वतीने सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक लोणंद येथे रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी हनुमंतराव शेळके पाटील, रमेश धायगुडे पाटील, विठ्ठल शेळके पाटील, बबनराव शेळके पाटील, हर्षवर्धन शेळके पाटील, पवन धायगुडे पाटील, चंद्रकांत शेळके पाटील, दादा शेळके पाटील, लक्ष्मणराव शेळके पाटील. मस्को अण्णा शेळके पाटील, आधी तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.