शहर

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, पंचशील नगर – नवीन कार्यकारिणी जाहीर

महर्षि डिजीटल न्यूज
वेळापूर : पंचशील नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमध्ये प्रमुख पदाधिकारी आणि समिती सदस्यांची घोषणा करण्यात आली.

नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:

 अध्यक्ष: शंकर लोंढे,  उपाध्यक्ष: गणेश धांडोरे, जीवा लोंढे,  खजिनदार: आदेश मोरे,  सहखजिनदार: अमोल भोसले,  सचिव: सागर बनसोडे,  सहसचिव: विठ्ठल माने,  कार्याध्यक्ष: सतीश कांबळे, विनायक भगत,

कार्यवाहक सदस्य: हेमंत बनसोडे, अनिल कांबळे, अजित लोंढे, सतीश लोंढे, किरण बनसोडे, रोहन सर्वदे, शंकर बनसोडे, गणेश गालफाडे, अरुण कांबळे, विश्वजीत बनसोडे.

सदस्य: रमेश मोरे, गणेश कांबळे, निशिकांत लोंढे, सिद्धनाथ खरे, रुपेश बनसोडे, किरण बनसोडे, रोहित लोंढे, गणेश बनसोडे, शुभम लोंढे, शुभम आठवले, शुभम बनसोडे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!