शहर

कोरेगाव क्रांती दल संघटनेमार्फत विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन 

महर्षि डिजीटल न्यूज / किरण खरात 

लोणंद : कोरेगाव क्रांती दल संघटनेमार्फत विविध मागण्या साठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी बहुसंख्येने समाज बांधव संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या आंदोलनामुळे कोरेगाव येथील तहसीलदार गटविकास अधिकारी या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जनता क्रांती दिनाच्या आंदोलन पाहून बिनशर्थ सर्व मागण्या मान्य केल्या व येत्या चार दिवसात सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.

 यावेळी जनता क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष सत्यवानजी कमाने, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष विकास सकट, अनिल लोंढे, सातारा जिल्हा अध्यक्ष विशाल सपकाळ, महिला जिल्हाध्यक्षा रोहिणी लोहार, दत्ता केंगार , कोरेगाव तालुकाध्यक्ष सुनिल भिसे, खंडाळा तालुका मातंग महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत भिसे , खंडाळा तालुका अध्यक्ष राजेश भिसे, खंडाळा तालुका उपाध्यक्ष तुळशीराम बाबर तसेच कोरेगाव तालुक्यातून बहुसंख्य महिला पुरुष बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!