शहर

कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136 वी जयंती लोणंद मध्ये साजरी

महर्षि डिजीटल न्यूज/ किरण खरात 

लोणंद : रयत शिक्षण संस्थेचे मालोजीराजे विद्यालय व जुनिअर कॉलेज लोणंद, व न्यू इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज (मुलींचे)लोणंद या विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी पारंपारिक वाद्य व लेझीम खेळत आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घोषणा देत लोणंद मधून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यावेळेस विद्यालयातील प्राचार्य शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!